AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषि जुगाड़अ‍ॅग्रोटेक मासिक
शेवगा शेंगांची सहज काढणीचा नवा जुगाड
• सर्व प्रथम एक सिकेटर घ्यावा. • सिकेटरचा एक भाग तारेच्या साहाय्याने बांबूला बांधावा. • त्यानंतर बांबूला एक हुक लावावे. • सिकेटरच्या दुसऱ्या बाजूला सुतळी/दोरी घट्ट बांधून हूकच्या छिद्रातून ओवून घ्यावी. • हि बांधलेली दोरी बांबूच्या खाली शेवटपर्यंत आणावी. • आणि खाली बांबूला बोल्ट बसवावा जेणेकरून दोरी सहज ओढता येईल. संदर्भ:- अ‍ॅग्रोटेक मासिक हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
40
22