कृषि जुगाड़अॅग्रोटेक मासिक
शेवगा शेंगांची सहज काढणीचा नवा जुगाड
• सर्व प्रथम एक सिकेटर घ्यावा.
• सिकेटरचा एक भाग तारेच्या साहाय्याने बांबूला बांधावा.
• त्यानंतर बांबूला एक हुक लावावे.
• सिकेटरच्या दुसऱ्या बाजूला सुतळी/दोरी घट्ट बांधून हूकच्या छिद्रातून ओवून घ्यावी.
• हि बांधलेली दोरी बांबूच्या खाली शेवटपर्यंत आणावी.
• आणि खाली बांबूला बोल्ट बसवावा जेणेकरून दोरी सहज ओढता येईल.
संदर्भ:- अॅग्रोटेक मासिक
हा उपयुक्त व्हिडीओ आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.