अॅग्री डॉक्टर सल्लाAgrostar India
शेवगा पिकातील विद्राव्य खताचे नियोजन!
शेतकरी बंधूंनो, शेवगा पिकात चांगले उत्पादन घेण्यासाठी योग्य खतमात्रा आवश्यक आहे. या विषयी संपूर्ण मार्गदर्शन अ‍ॅग्रोस्टार 'अ‍ॅग्री डॉक्टर' यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती दिली आहे. तर हा व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की बघा. संदर्भ:- AgroStar India, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
44
9
इतर लेख