क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
अॅग्री डॉक्टर सल्लाअ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स.
शेवगा पिकातील छाटणी व्यवस्थापन!
शेवग्याचे उत्पादन तंत्र हे मुख्यत्व छाटणीवर अवलंबून असते. छाटणी न केल्यास एकच शेंडा वाढून कमी उत्पादन येते तसेच शेंगांची काढणी करणे अवघड जाते त्यामुळे शेवगा लागवडीनंतर 4 ते 6 महिन्यात जमिनीपासून 2 ते 2.5 फुटावर मुख्य शेंडा खुडावा व जुनी बाग असल्यास शेंगांची काढणी झाल्यावर जमिनीपासून 2 ते 3 फुटापर्यंत झाडाची उंची ठेऊन फांद्याची छाटणी करावी. जेणेकरून शेंडा न वाढता बाजूने नवीन फांद्या फुटून बहार चांगला येतो. कीड व रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी छाटणी नंतर लगेच कीटकनाशक आणि बुरशीनाशकाची फवारणी करावी. शक्यतो थंडी मध्ये छाटणी करणे टाळावे. संदर्भ:-अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
19
5
संबंधित लेख