क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
शेवगा पिकातील छाटणी व्यवस्थापन!
शेवग्याचे उत्पादन तंत्र हे मुख्यत्व छाटणीवर अवलंबून असते. छाटणी न केल्यास एकच शेंडा वाढून कमी उत्पादन येते तसेच शेंगांची काढणी करणे अवघड जाते त्यामुळे शेवगा लागवडीनंतर 4 ते 6 महिन्यात जमिनीपासून 1 ते 1.5 फुटावर मुख्य शेंडा खुडावा व जुनी बाग असल्यास शेंगांची काढणी झाल्यावर जमिनीपासून 2 ते 3 फुटापर्यंत झाडाची उंची ठेऊन फांद्याची छाटणी करावी. जेणेकरून शेंडा न वाढता बाजूने नवीन फांद्या फुटून बहार चांगला येतो. छाटणी नंतर लगेच कॉपर ऑक्सि क्लोराईड 50 % डब्ल्यू पी @ 2.5 ग्रॅम + क्लोरोपायरीफॉस 20 % ईसी @ 2 मिली प्रति लिटर पाणी घेऊन फवारणी करावी. शक्य झाल्यास थंडी मध्ये छाटणी करणे टाळावे. हि उत्पादने खरेदी करण्यासाठी ulink://android.agrostar.in/productlist?sku_list=AGS-CP-150,AGS-CP-719&pageName=क्लिक करा. अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान फॉलो करण्यासाठी क्लिक करा:ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
18
7
संबंधित लेख