AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
नई खेती नया किसानKisanwani
शेवगा पानांपासून लाखोंची कमाई!
🌱बर्‍याच वर्षांपासून शेवग्याचा उपयोग उपचार करण्यासाठी आणि मानवी शरीराला फायदा होणार्‍या गुणधर्मांसाठी केला जातो. यामुळे जागतिक स्तरावर शेवग्याची मागणी वाढत आहे.यामुळे शेवग्याची शेती आता शेतकऱ्यांसाठी अधिक फायदेशीर ठरू शकते.तर या शेतीतून कसा मिळतो फायदा जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा. 🌱संदर्भ:- Kisanwani हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
152
48