क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
शेवगा छाटणी व्यवस्थापन
शेवग्याच्या शेंगा काढणी पुर्ण झाली असल्यास जास्त वाढलेल्या फांद्या मोडून काढाव्यात म्हणजे झाडांची छाटणी होऊन जाईल व वसंत ऋतूमध्ये फुटवा चांगला वाढेल तसेच नवीन रोपांची 4 ते 6 फुट उंचीवर शेंडा खुडणी करावी म्हणजे फुटवा वाढून झुपकेदार झाड बनेल.
फेसबुक, वॉट्सअॅप किंवा मेसेजपैकी कुठलाही खालील पर्याय वापरुन आता इतर शेतक-यांसह हे लगेच शेयर करा.
255
5
संबंधित लेख