आंतरराष्ट्रीय कृषीडेलिफ़्लोर एनएल
शेवंती फुलांची लागवड
शेवंती फुलाच्या रोपवाटिकांच्या ट्रे मध्ये मुळांपासून येणाऱ्या फुटव्यांची लागवड केली जाते. ट्रान्सप्लान्टरच्या साहाय्याने शेवंती फुलांची हरितगृहामध्ये लागवड केली जाते. फुलांची गुणवत्ता आणि आकार वाढविण्यासाठी रोपांमध्ये कळ्या खुडतात . फुलांची काढणी व प्रतवारी करून फुले बाजारात पाठविण्यासाठी फुलांची पॅकेजिंग केली जाते. संदर्भ - डेलिफ़्लोर एनएल
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
139
0
इतर लेख