AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
शेळ्या मेंढ्यांमध्ये रोग पसरतो
आजचा सल्लापशुवैद्यकीय तज्ञ
शेळ्या मेंढ्यांमध्ये रोग पसरतो
मेंढ्या, शेळ्यांना गायी, म्हशींसारखे बऱ्याच प्रकारचे आजार आहेत. परंतु गायी, म्हशींपेक्षा शेळ्या-मेंढयांमध्ये संसर्ग खूप वेगाने पसरतो; म्हणून आजारी\ रोगग्रस्त जनावरे वेगळी करून ताबडतोब औषधोपचार करावा.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
99
0
इतर लेख