क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
पशुपालनपशुधन
शेळ्यांसाठी संतुलित आहार
• शेळ्याचा चारा/खाद्य त्यांच्या शारीरिक स्थितीवर अवलंबून असते._x000D_ • प्रौढ बकऱ्यांना २.५ किलो हिरवा आणि ४०० ग्रॅम सुखा चारा द्यावा._x000D_ • दुध देणाऱ्या बकरीला हिरव्या चारामध्ये एक किलो डाळी आणि ४०० ग्रॅम संतुलित आहार द्यावा._x000D_ • गाभण बकरीला अधिक संतुलित आहार/चारा द्यावा._x000D_ _x000D_ संदर्भ:- पशुधन_x000D_ हा उपयुक्त व्हिडीओ आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा._x000D_
66
0
संबंधित लेख