क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
पशुपालनPrabhudeva GR & sheti yojana
शेळी व मेंढी पालनासाठी शासनाच्या नवीन विविध योजना २०२१!
➡️ राज्यामंध्ये राज्यस्तरीय योजनेंतर्गत नाविनयपूर्ण योजना, जिल्हा वार्षिक योजना, महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना, राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत शेळी-मेंढी विकास योजना या योजना कार्यान्वित असून त्याअंतर्गत ग्रामिण जनेतला विशेषत: अनुसूचित जाती व अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गांतील लाभधारकांना मोठ्या प्रमाणावर लाभ उपलब्ध करून देण्यात येत आहे, सदर लाभांची व्याप्ती वाढविण्याकरीता या योजना राज्यात मोहीम स्वरूपात राबविण्यात येणार आहे. याच्या सविस्तर माहितीसाठी हा व्हिडीओ नक्की बघा. संदर्भ:- Prabhudeva GR & sheti yojana हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
40
11
संबंधित लेख