योजना व अनुदानप्रभुदेवा जीआर व शेती योजना
शेळी, मेंढी गट वाटप योजना, अटी पात्रता, अनुदान माहिती!
शेळी, मेंढी,गाई म्हशी, खरेदी किंवा कुकटपालनासाठी अनुदान देणारी योजना म्हणजे नाविन्यपूर्ण योजना. या योजनेंतर्गत आता गाई म्हशी खरेदी करण्यासाठी ऑनलाईन अर्जाला सुरवात झाली आहे. या योजनेविषयी अधिक माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान फॉलो करण्यासाठी क्लिक करा:ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 संदर्भ:- प्रभुदेवा जीआर व शेती योजना. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
46
21
इतर लेख