AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
पशुपालनTech With Rahul
शेळी पालन योजना २०२१-२२ बाबत सविस्तर माहिती!
➡️ शेळी पालन योजना राज्यात नव्याने राबविण्यात येत असून महाराष्ट्र सरकारने नवीन शेळीपाल योजनेबाबत जीआर (GR) काढला आहे. या व्हिडिओमध्ये नवीन योजनेबाबत सविस्तर माहिती दिलेली आहे तर हा व्हिडीओ शेवट्पर्यंत नक्की बघा. 👉 अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान फॉलो करण्यासाठी ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020क्लिक करा. संदर्भ:- Tech With Rahul हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
43
26