योजना व अनुदानप्रभुदेवा जीआर व शेती योजना
शेळी गट वाटप योजनेबाबत महत्वपूर्ण निर्णय!
शेळी गट वाटप योजनेबाबत दिलासा देणारी बातमी येत आहे. राज्याच्या विविध भागात सर्वासाठी ही योजना राबविली जाते.. आता, जालना जिल्हयात ही योजना राबविण्याचा शासन निर्णय घेतला आहे. मराठवाडा पॅकेज अंतर्गत आता ही योजना जालना जिल्हयात राबविण्यात येणार आहे. या योजनेसाठी 50% अनुदान व 20 शेळया व 2 बोकड अशा पध्दतीने शेळी गट वाटप योजनेस मंजुरी दिली आहे. हा निर्णय नुकताच मंत्री बैठकीत घेण्यात आला आहे. तसेच इतर राज्यातदेखील ही योजना लवकरच राबविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. या योजनेबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी त्वरित हा व्हिडीओ नक्की पहा.
👉 अॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो करण्यासाठी येथे ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा.
संदर्भ:- प्रभुदेवा जीआर व शेती योजना,
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.