AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषी वार्ताप्रभुदेवा जीआर व शेती योजना
शेळी गट, गाई म्हशी गट, कुक्कुट पक्षी वाटप योजना, अर्ज सुरू!
शेतकरी बंधूंनो, शेळी गटांचे वाटप, दुग्ध जनावरांचे वाटप या सर्व योजनांसाठी अर्ज मागवण्यात आले आहे. याचा अर्ज कशा प्रकारे करायचा या विषयी सविस्तर माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- प्रभुदेवा जीआर व शेती योजना, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
38
16