AgroStar
पशुपालनModern Farming आधुनिक शेती
शेळीसाठी महत्वाचा चारा कडुनिंब !
➡️ शेतकरी मित्रांनो,शेळीपालन करत असाल तर आज आपण जाणून घेणार आहोत शेळीसाठी अत्यंत उपयुक्त असणारा चारा म्हणजे कडुनिंब विषयी तर हि माहिती घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा. ➡️ संदर्भ:-Modern Farming आधुनिक शेती हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
12
2
इतर लेख