AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषी वार्ताप्रभुदेवा जीआर व शेती योजना
शेळीपालन, कुक्कुटपालन अनुदान योजना!
राज्यशासनाच्या माध्यमातून राष्ट्रीय पशुधन विकास अभियानातंर्गत राबविल्या जाणाऱ्या योजना आहेत. शेळी पालनासाठी आणि कुक्कुटपालनाच्या अनुदानाचा लाभ कसा घ्यायचा व यासाठी कसा अर्ज भरायचा याविषयी संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अधिक माहितीसाठी - https://www.nlm.udyamimitra.in/Login संदर्भ:-Prabhudeva GR & sheti yojana. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
51
24
इतर लेख