AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
पशुपालन Great maharashtra
शेळीच्या विविध जाती आणि त्याविषयी माहीती !
➡️शेतकरी मित्रांनो, शेळी ला गरीबाची गाय म्हणून ओळखले जाते. म्हणजेच शेळीपालन करण्यासाठी खर्च कमी लागतो आणि उत्पन्न देखील चांगले मिळते. तर आज आपण या व्हिडिओ मध्ये शेळीच्या विविध जाती आणि त्याविषयी माहीती पाहणार आहोत. ➡️संदर्भ:- Great maharashtra वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
18
1
इतर लेख