AgroStar
पशुपालनModern Farming आधुनिक शेती
शेळीच्या पिल्लांचे संगोपन!
शेतकरी मित्रांनो, शेळी पालन करण्यांसाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे शेळी पिल्लांचे संगोपन कसे करावे. शेळी पालनमध्ये पिल्लांच्या जन्मापूर्वी ते जन्म दिल्यानंतर कसे संगोपन करावे याविषयी संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. संदर्भ:-Modern Farming आधुनिक शेती, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
14
8
इतर लेख