AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषि वार्ताPrabhudeva GR & sheti yojana
शेत रस्ता कायदा तुम्हाला माहित असलाच पाहिजे!
➡️ ग्रामीण भागातील लोकांना शेतात जाण्यासाठी हक्काचा रस्ता हवा यासाठी शासनामार्फत काही कायदेशीर तरतुदी करण्यात आलेल्या आहे.शेत शिवार रस्ता नोंद सातबाऱ्यावर ईतर अधिकारात करावी कि नाही. शेत रस्ता कायद्यात नेमके काय सांगितले आहे? याबद्दल अधिक माहिती लेखामध्ये दिलेल्या व्हिडिओ द्वारे मिळेल ➡️संदर्भ :Prabhudeva GR & sheti yojana वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
161
17
इतर लेख