योजना व अनुदानrjganesh Beyond The Mentality
शेत जमीन खरेदी करण्यासाठी कर्ज योजना!
👉 शेतकरी बंधूंनो, डिसेंबर २०१८ पासून अनेक बँकांनी शेत- जमीन खरेदी करण्यासाठी कर्ज मिळवून देण्यास सुरुवात केली आहे. 👉 शेत जमीन खरेदी करण्यासाठी कर्ज योजना सुरु झाल्या पासून देशभरातील जवळपास शेकडो बँका आता किमान ५० हजार ते कमाल ३० लाख रु इतके कर्ज सहजासहजी देत आहे. 👉 या विषयी अधिक माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. संदर्भ - rjganesh Beyond The Mentality, हा व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक 👍करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा
56
19
इतर लेख