कृषी वार्ताTech With Rahul
शेत जमिनीचे वाटणी पत्र बाबत महत्वपूर्ण माहिती!
राज्यातील काही जिल्हयात काही दिवसापूर्वी शेत जमीन वाटणी पत्राची नोंदणी आवश्यक असल्याचे सांगण्यात आले होते. आता मात्र नुकताच शासनाचा नवीन जीआर जाहीर करण्यात आला आहे. या जीआर पत्रात सांगण्यात आले आहे की, शेत जमिनीच्या वाटणीपत्राची नोंदणी करणे आवश्यक नाही. या नोंदणीबाबत अधिक जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा अन् हा व्हिडीओ नक्की पहा. 👉 अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो करण्यासाठी येथे ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- Tech With Rahul , हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
59
6
संबंधित लेख