AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषी वार्ताAapli Mahiti
शेती रस्त्यांचे वाद व कायदेशीर उपाय!
शेतकरी बंधूंनो, जमीनीचे भाव वाढल्यामुळे, जमीन बागायत झाल्यामुळे, उसासारखी बारमाही पिके जमीनीत रहात असल्यामुळे शेतकऱ्यांना रस्त्याचा मोठा प्रश्न भेडसावत आहे. शेत रस्त्याच्या संदर्भात वेगवेगळ्या कायद्यात कोणत्या तरतूदी आहेत व त्याचा शेतकऱ्यांना काय उपयोग होऊ शकतो. हि सर्व माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- Aapli Mahiti, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
46
21
इतर लेख