कृषी वार्ताTech With Rahul
शेती बाबत पाणंद रस्त्यांचे वाद व कायदेशीर उपाय!
शेतकरी बंधुनो, शेती बाबत रस्त्यांचे वाद होत असेल व त्यासंबंधी पाणंद हक्क आणि रस्त्याच्या संदर्भात वेगवेगळ्या कायद्यात कोणत्या तरतूदी आहेत व त्याचा शेतकऱ्यांना काय उपयोग होऊ शकेल याविषयी अधिक माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 👉 अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो करण्यासाठी येथे ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- Tech With Rahul, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
89
24