AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
योजना व अनुदानप्रभुदेवा जीआर व शेती योजना
शेती पिकांची नुकसान भरपाई मदत!
➡️भरपूर ठिकाणाहून शेतकऱ्याच्या तक्रारी येतात कि, वन्यप्राण्यामुळे शेतीपिकाचे नुकसान होत आहे.परंतु यावर शासनाची मदत कशी मिळते याबद्दल त्यांना माहिती नसते.तीच समस्या लक्ष्यात घेऊन आज आम्ही आपल्यासाठी या व्हिडिओ च्या माध्यमातून माहिती देत आहोत कि आपण नुकसानभरपाई कशी मिळवू शकता? त्यासाठी फॉर्म कुठे आणि कसा भरायचा?आणि नुकसान भरपाई कोना कोणाला मिळते याबद्दल हि संपूर्ण माहिती तपशीलवार घेण्यासाठी व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. ➡️संदर्भ:- Prabhudeva GR & sheti yojana हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
17
10
इतर लेख