AgroStar
कृषि जुगाड़शेती व पशुसंवर्धन
शेती क्षेत्राला कुंपण घालण्यासाठी देसी जुगाड!
या जुगाडामुळे शेरी क्षेत्रास कुपन घालणे अधिक सोपे झाले आहे. या जुगाडासाठी २ व्यक्तींची आवश्यकता लागते. या पद्धतीने कुंपण केल्यास ट्रॅक्टरने लेवल करण्याची आवश्यकता नाही त्यामुळे खर्च कमी होतो. अधिक माहितीसाठी हा व्हिडीओ पूर्ण बघा.
संदर्भ:- शेती व पशुसंवर्धन हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
392
1
इतर लेख