AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषि वार्ताCSC RELATED INFORMATION
शेतीसाठी सरकार देतंय 50 हजार रुपये; जाणून घ्या,PKVY योजनेबद्दल सविस्तर.
➡️शेतकरी बंधूंनो, केंद्र शासनाकडून परंपरागत कृषि योजेनेसंबंधित एक अपडेट आले आहे. ➡️सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने पीकेव्हीवाय परंपरागत कृषी विकास योजनेंतर्गत ५० हजार रुपये मिळतात. ➡️या योजनेंतर्गत तीन वर्षांसाठी हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत दिली जाते. ➡️या योजनेविषयी सविस्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. संदर्भ - CSC RELATED INFORMATION, हा व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक 👍करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा
83
25
इतर लेख