योजना व अनुदानV Education
शेतीसाठी जमीन विकत घेणं झालं सोपं!
➡️शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी. तुम्हाला शेती करायची आहे पण शेतजमिन नाही काळजी करु नका. ➡️स्टेट बॅंकेच्या भू खरेदी म्हणजेच शेतजमिन खरेदी योजनेंतर्गत आपण जमीन खरेदी करू शकता. ➡️चला तर पाहू काय आहे ही योजना, याविषयी सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. संदर्भ - V Education, हा व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक 👍करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
250
62
इतर लेख