AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गुरु ज्ञानTV9 Marathi
शेतीला जोड बीज निर्मिती प्रकल्पाची!
"पंढरीनाथ जंजाळ हे शेतकरी जाफ्राबाद तालुक्यातील राहवाशी असून ते केवळ शेती करण्याऐवजी त्यातून उत्पादित बियाणांची साठवण करून त्यावर प्रक्रिया करतात व अशा बियाणांची विविध कंपन्यांना विक्री करतात. यात मिरची, भोपळा, टोमॅटो, भेंडी या पिकांच्या बियाणांची निर्मिती केली जाते. बीजोत्पादन हा एक शेतकऱ्यांसाठी उत्तम असा शेतीपूरक व्यवसाय ठरतो. याच्या अधिक माहितीसाठी आपण सदरच्या व्हिडीओमधून पंढरीनाथ जंजाळ यांची यशोगाथा व अनुभव जाणून घेऊया. संदर्भ:- TV9 Marathi हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा."
51
8