सल्लागार लेखशेतकरी पुत्र,
शेतीचे सर्व काम एकाच मशीन ने!
शेतकरी बंधुनो, मल्चिंग पेपर पसरवणे ड्रीप पसरवणे बेड तयार करणे सर्व काम एकाच मशीनने करता येते. कोणती आहे हि मशीन व कसे काम करते हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- शेतकरी पुत्र, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
18
3
इतर लेख