शेतीचा इतिहासAgrostar India
शेतीचा इतिहास - भारतीय हरित क्रांतीचे जनक!
भारतीय गरीब शेतकर्यांच्या शेतात गव्हाचे व तांदळाचे उच्च उत्पन्न देणारे वाण पेरून हरितक्रांती घडवून आणणारे डॉ स्वामीनाथन यांच्या विषयी संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा.
संदर्भ:- AgroStar India
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.