AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषि जुगाड़आधुनिक शेतीचा गोडवा
शेताला पाणी देण्याचा.. जुना फंडा!
शेतकरी मित्रांनो, बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना पिकांना पाणी देते वेळेस ठिबक द्वारे देण्यासाठी समस्या येतात. अशा वेळेस ते ठिबक लॅटरल चा वापर पाट पाणी देण्यासाठी उपयोग करतात. हे पाणी कशा पद्धतीने द्यावे याविषयी संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. संदर्भ:- आधुनिक शेतीचा गोडवा, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
31
4