AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
सल्लागार लेखRoyal shetkari
शेतात सल्फर ९०% टाकण्याचे फायदे!
शेतकरी बंधूंनो, सध्या सर्व ठिकाणी खरिफ पेरणी झालेली आहे. आणि शेतात खत व अन्नद्रव्ये टाकल्या जात आहे. सुरवातीच्या काळात सल्फर ९०%देखील देणे आवश्यक आहे. यामुळे मातीचा सामू सुधारतो. गंधकाविषयी अधिक फायदे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- Royal Shetkari, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
25
9