AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
जुगाडKrushi king
शेतात पाईप लाईन चा जबरदस्त जुगाड !
➡️शेतकरी मित्रांनो, बऱ्याच वेळा शेतीमध्ये पाणी देत असताना आपल्यला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, परंतु जर तुम्ही अश्या पध्दतीने पाईप लाईन शेतामध्ये करून घेतली तर आपल्याला नक्कीच सोयीचे होईल. तर हा जबरदस्त जुगाड पाहण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा ➡️संदर्भ:- Krushi king हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
28
8