AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
योजना व अनुदानPrabhudeva GR & sheti yojana
शेतात गाळ टाकण्यास शासनाचे अनुदान!
👉राज्यातील शेतकऱ्यांना शेतात गाळ टाकण्यास मिळणार अनुदान. पहा कोण होणार पात्र कशी राबविली जाणार योजना.महाराष्ट्र राज्य हे देशात जास्त धरणे व जलसाठे असलेले राज्य असून या धरणांमध्ये दरवर्षी साठत चाललेल्या गाळामुळे धरणांच्या साठवण क्षमतेत मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे. या घरणांमध्ये साबलेला गाळ उपसा करुन शेतात पसरविल्यास धरणांची मुळ साठवण क्षमता पुनःर्स्थापित होण्याबरोबरच कृषि उत्पन्नात भरीव वाढ होणार आहे.या योजनेबद्दल सविस्तर जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पहा. 👉संदर्भ : Prabhudeva GR & sheti yojana वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
37
0
इतर लेख