AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
जुगाडकृषी मंथन
शेतात खते टाकण्याचा देशी जुगाड !
👉🏻शेतकरी मित्रांनो, शेतात खते टाकताना बऱ्याच वेळा आपली अपधा होते. तसेच मोठ्या क्षेत्रात खते टाकणे सहज आणि सोपे होण्यासाठी आवाज आपण एक देशी जुगाड पाहणार आहोत. जो तुम्ही अगदी घरी देखील करू शकता. तर जुगाड पाहण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा. 👉🏻संदर्भ:- कृषी मंथन वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
73
7