AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
जुगाडकृषी मंथन
शेतातून वन्य प्राणी पळवून लावण्याचे देशी जुगाड !
➡️शेतकरी मित्रांनो,आपली शेती जंगल पट्ट्यात असेल तर तेथे वन्य प्राणी भरपूर प्रमाणात पिकाचे नुकसान करतात.परंतु आता काळजी करण्याची गरज नाही कारण आपण अगदी घरच्या घरी साध्या पद्धतीने एक जुगाड करून वन्य प्राणी आपल्या शेतापासून पळवू शकता. तर कसे हे पाहण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा. ➡️संदर्भ:-कृषी मंथन वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
102
33