AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषी वार्ताप्रभुदेवा जीआर व शेती योजना
शेतातून रस्ता हवाय, पहा त्यासंदर्भातील कायदा !
➡️शेतकरी मित्रांनो,शंभरातल्या पंच्याहत्तर टक्के लोकांना सतावणारी समस्या म्हणजे शेतातुन जाणारा रस्ता यामुळे भरपूर वाद विवाद होतात ...परंतु आता आपल्या या समस्येवर तोडगा म्हणजेच यासंदर्भात आला आहे कायदा . याबद्दल ची माहीती आपण या व्हिडीओ च्या माध्यमातून घेऊया. ➡️संदर्भ:- Prabhudeva GR & sheti yojana हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
178
69
इतर लेख