AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
जुगाडStr kheti
शेतातून डुक्कर,रोही कायमचे पळवा!
👉🏻 शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडीओ च्या माध्यमातून आपण डुकरांपासून पिकांचे रक्षण करण्याचा एक उत्तम उपाय पाहणार आहोत.हा उपाय तुम्ही अगदी घरच्या घरी आणि शून्य रुपयात करू शकता. त्याबद्दलची संपूर्ण माहिती घेण्यासाठी व्हिडिओ सविस्तर पहा. 👉🏻संदर्भ:- Str kheti वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
38
10