समाचारPrabhudeva GR & sheti yojana
शेतातुन गेलेल्या विद्युत तारेवर मिळवा मोबदला !
➡️शेतकरी मित्रांनो, विद्युत अधिनियम 2003 च्या कलम 57 नुसार शेतातून गेलेल्या 66 kv व त्यापेक्षा मोठ्या पारेषण लाईन साठी शेतकर्यांना नुकसान भरपाई म्हणून मोबदला दिला जातो,जाणून घेऊया किती मोबदला दिला जातो तर माहिती घेण्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा. ➡️संदर्भ:- Prabhudeva GR & sheti yojana. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
29
14
इतर लेख