योजना व अनुदानPrabhudeva GR & sheti yojana
शेतातील सिंचनासाठी शाशकीय अनुदान!
➡️शेती करणे सुलभ आणि सोपे व्हावे,तसेच शेतीत सर्व सुविधा उपलब्ध होण्यासाठी सरकार वेळोवेळी शेतकऱ्यांसाठी नेहमी विविध योजना राबवत असते.
➡️यांपैकीच एक योजना म्हणजे प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना जी केंद्र शासनाच्या माध्यमातून राबवली जाते. या योजनेअंतर्गत आता सर्व शेतकरी तुषार सिंचन किंवा ठिबक सिंचन प्रणाली बसवण्यासाठी एकरी ५५%अनुदानाचा लाभ दिला जाणार आहे .तर या अनुदानासाठी पात्र निकष आणि इतर सर्व माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा.
➡️संदर्भ:- Prabhudeva GR & sheti yojana
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.