AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषी वार्ताTech With Rahul
शेतातील वीजखांबावर देखील मिळते नुकसान भरपाई !
➡️शेतकरी मित्रांनो, आपल्या शेतात विजेचा खांब असेल व त्यामुळे जमिनीचे काही नुकसान झाले असेल. तर आज आपण या व्हिडिओ च्या माध्यमातून जाणून घेणार आहोत की शेतातून गेलेल्या वीज खांब व वीज लाईन बद्दल नुकसान भरपाई किती व कशी मिळते. या बद्दल संपूर्ण माहीती घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा.. ➡️संदर्भ:- Tech with Rahul हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा
147
34
इतर लेख