AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गुरु ज्ञानMe Active Farmer
शेतातील ओहोळ नाले कसे बुजवावे!
➡️शेतात नांगरणी करत असताना आपल्या देखील अडचणी येत असतील तर हा व्हिडिओ आपल्या साठी उपयोगी असणार आहे.कारण बरेच वेळा शेतात वाहते पाणी जाऊन जमिनीवर ओहोळ किंवा नाले तयार होतात ज्यामुळे नांगरणीसाठी अडथळा निर्माण होतो. तर यावरील उपाय पाहण्यासाठी व्हिडिओ पहा. ➡️संदर्भ:- Me active farmer वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
12
4