AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
समाचारPrabhudeva GR & sheti yojana
शेतातला डी.पी जाळलाय मग मिळवा मदत!
➡️शेती करताना शेतकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.तसेच या समस्या दूर करता याव्या आणि शेतकर्यांना या अडथळ्यातून बाहेर काढण्यासाठी सरकार सर्व बाजूने प्रयत्न करत असते. यामधील सर्वात मोठी समस्या म्हणजे शेतातील लाइट. बरेच वेळा शेतकऱ्यांना शेतातील डी.पी. जाळण्याच्या समस्येला सामोरे जावे लागते.परंतु आता यावरही तोडगा आहे. तर तो काय? पाहण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा. ➡️संदर्भ : Prabhudeva GR & sheti yojana वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा
10
1
इतर लेख