AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
व्यवसाय कल्पनाGreat Maharashtra
शेतसाती उत्तम जोडव्यवसाय म्हणजे कुकुटपालन !
➡️ शेतकरी मित्रांनो, शेती सोबत काहीतरी जोडधंदा असणे आज काळाची गरज आहे. तर आज आपल्याला अश्याच एका व्यवसायाबद्दल तुम्हाला माहिती देणार आहोत ते म्हणजे "कुकुटपालन" तर त्या बद्दल महिती घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा. ➡️ संदर्भ:- Great maharashtra हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
26
4
इतर लेख