AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
योजना व अनुदानPrabhudeva GR & sheti yojana
शेतमाल प्रकल्पासाठी 60% अनुदान!
👉🏻राज्यातील शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी राबवला जाणारा महत्त्वाचा असा प्रकल्प म्हणजे बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन अर्थात स्मार्ट प्रकल्प. 👉🏻या स्मार्ट प्रकल्पाच्या अंतर्गत सन 2023-24 या आर्थिक वर्षाकरिता अर्ज मागविण्यात आले आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2023 आहे.तर याबद्दल आणखी सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पहा. 👉🏻संदर्भ: Prabhudeva GR & sheti yojana वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
54
7
इतर लेख