AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषि वार्ताPrabhudeva GR & sheti yojana
शेततळे योजना - रोजगार हमी योजना अनुदानात मोठी वाढ!
➡️शेतकरी बंधूंनो, २९ डिसेंबर २०२० रोजी महत्वाचा शासन निर्णय घेण्यात आला आहे. ➡️रोजगार हमी योजनेंतर्गत जी शेततळे योजना राबिवण्यात येते यास २४ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. ➡️या विषयी सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यास विसरू नका. संदर्भ - Prabhudeva GR & sheti yojana, हा व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक 👍करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा
98
21
इतर लेख