योजना व अनुदानप्रभुदेवा जीआर व शेती योजना
शेततळे मत्स्यपालन अनुदान योजना!
आता, शेतीसोबतच आपण शेततळे मस्त्यपालन अनुदान योजनेने मालामाल बनू शकता. शासनाच्या पोखरा योजनेअंतर्गत पंधरा जिल्हयात 5142 गावात ही योजना राबविली जाते. या योजनेअंर्गत आपणास मदत व्हावी यासाठी मोठे अर्थसहाय्य दिले जाते. या योजनेसाठी ऑनलाइन अर्ज कसा करायचा, कागदपत्रे, लाभार्थी निवड, अनुदानबाबत सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा. 👉 अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो करण्यासाठी येथे ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- प्रभुदेवा जीआर व शेती योजना, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
8
7
इतर लेख