योजना व अनुदानप्रभुदेवा जीआर व शेती योजना
शेततळे अनुदान योजना!
शेतकऱ्यांनो एक महत्वपूर्ण गोष्ट सांगायची म्हणजे मागेल त्याला शेततळे योजना पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. त्यामुळे या योजनेव्दारे सध्या कोणतेही अर्ज स्वीकारले जात नाहीत. त्यामुळे मनरेगा व महाडीबीटी हे दोनच पर्याय आपल्यासमोर उपलब्ध आहे. आता, आपण मनरेगा योजनेव्दारे शेततळे अनुदान योजनेच्या अटी, पात्रता, निकष, यासाठी दिले जाणारे अनुदान, अर्ज प्रक्रिया या सर्व गोष्टींबाबत आपण सविस्तर माहिती खालील व्हिडीओद्वारे समजावून घेऊयात. हा व्हिडीओ आपल्याला आवडल्यास लाइक करा अन् जास्तीत जास्त शेतकऱ्यांसोबत शेयर करा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- प्रभुदेवा जीआर व शेती योजना, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
12
10
इतर लेख