AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
सल्लागार लेखTech With Rahul
शेतजमीन खरेदीसाठी मिळवा ८५% रक्कम!
बँकेव्दारे आपण घर खरेदीसाठी कर्ज, वाहन खरेदीसाठी कर्ज, तसेच उद्योग व्यवसाय टाकण्यासाठी कर्ज देत असल्याचे ऐकले होते, मात्र आता स्टेट बँक ऑफ इंडिया शेतजमिन खरेदी करण्यासाठी कर्ज स्वरूपात रक्कम देणार आहे. ग्रामीण भागामंध्ये स्वत:ची जमिन नसलेल्यांना आपली हंक्काची जमिन मिळवीण्यासाठी हि योजना नक्की फायद्याची ठरणार आहे, ज्यांना जमिन घ्यावयाची आहे त्यांना या योजनेचा नक्की फायदा घेता येईल. चला तर मग व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती घेऊ! संदर्भ:- Tech With Rahul. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
103
30
इतर लेख